Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

Rural fuel system issues kerosene stove availability India: रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; स्टोव्ह अभावी नागरिकांची चिंता
Kerosene containers at ration shops as citizens struggle due to lack of stoves despite resumed supply.

Kerosene containers at ration shops as citizens struggle due to lack of stoves despite resumed supply.

sakal

Updated on

अहिल्यानगर: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाचे दुष्परिणाम गॅसटंचाई जाणवत आहे. राज्य सरकारने गॅसला पर्याय म्हणून रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रॉकेल मुक्त होऊन दहा वर्षे झाली आहेत. रॉकेलची वितरण करणारी व्यवस्था नामशेष झाली आहे. नागरिकांकडे स्टोव्ह उपलब्ध नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, लाभार्थी रॉकेल घेण्यास इच्छुक आहेत. अशा परिस्थितीमध्ये रॉकेल वितरण कोणत्या पद्धतीने होणार? याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com