Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Kharada Tanaji Borade Murder Case Solved In Two Days: डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याने वार; स्थानिक गुन्हे शाखेच्या जलद तपासातून १८ वर्षीय तरुणासह तीन विधीसंघर्षित बालकांचा सहभाग उघड
Kharada Murder Case Tanaji Borade Killed With Sickle After Chilli Powder Attack 18 Year Old Accused And Three Minors Detained

Kharada Murder Case Tanaji Borade Killed With Sickle After Chilli Powder Attack 18 Year Old Accused And Three Minors Detained

sakal

Updated on

अहिल्यानगर: खर्डा (ता. जामखेड) येथे डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याने वार करत तान्हाजी भास्कर बोराडे (रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून अवघ्या दोन दिवसांत गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणी एका १८ वर्षीय आरोपीसह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com