Kidney Transplant: किडनी दानातून नात्यांची ताकद! प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, पती-पत्नी आणि आई-मुलाची अनोखी कहाणी..

Husband And Mother Donate Kidneys In Successful Loni Transplants: प्रवरा रुग्णालयात दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; पतीकडून पत्नीला, तर आईकडून मुलाला जीवनदान, नात्यांतील प्रेम व त्यागाचा हृदयस्पर्शी प्रत्यय
Kidney Donation and Successful Transplant Surgery Inspiring Family Story of Husband Wife and Mother Son Saving Lives and New Hope

Kidney Donation and Successful Transplant Surgery Inspiring Family Story of Husband Wife and Mother Son Saving Lives and New Hope

sakal

Updated on

शिर्डी: लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात आज दोन रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील एका शस्त्रक्रियेत पतीने पत्नीला, तर दुसऱ्या शस्त्रक्रियेत आईने मुलाला किडनी दान केली. या निमित्ताने आईने मुलासाठी आणि पतीने पत्नीसाठी केलेला त्याग, दातृत्व आणि प्रेमाचे दर्शन घडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com