
संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी, आंबीदुमाला, बोटा आणि आजूबाजूच्या गावांसाठी जीवनरेषा ठरणारे कोटमारा धरण यंदा जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.