

Heartwarming Rescue: Police Comfort Lost Child, Reunite Him with Family
sakal
अहिल्यानगर: कोतवाली पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे हरवलेल्या सात वर्षांच्या चिमुरड्याला अवघ्या काही तासातच त्याचे आई-वडील भेटले. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना हा चिमुरडा सापडला. घाबरून गेलेल्या चिमुरड्याला पोलिसांनी धीर देत पुन्हा मायेची ऊब मिळवून दिली.