
मार्तंड बुचुडे
पारनेर : कळस येथे मंगळवारी (ता. 2 ) रात्री साडेसात वाजणेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कळस ते सुतार वस्ती रस्त्यावर जवळ ही घटना घडली.