
जामखेड : जामखेडलगत असलेल्या भुतवडा गावच्या परिसरात तीन बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.