Eye Surgery: संस्कृतीच्या आयुष्यात पुन्हा दृष्टीचा प्रकाश! लाखोंचा खर्च अन् गरिबीने वडील हतबल; प्रसाद तनपुरेंच्या पुढाकाराने घडलं दातृत्वाचे कार्य..

Girl Sanskriti Regains eyesight After financial support: संस्कृतीला मिळाली नवी दृष्टी, प्रसाद तनपुरेंच्या मदतीने अंधत्वावर मात
Father Helpless Amid Poverty, Community Support Restores Girl’s Vision

Father Helpless Amid Poverty, Community Support Restores Girl’s Vision

Sakal

Updated on

-विलास कुलकर्णी

राहुरी : चौदा वर्षांची आठवीची मुलगी. एक वर्षांपूर्वी तिच्या दोन्ही डोळ्यांच्या ज्योती कोमेजल्या. फळ्यावरील अक्षरे दिसेनाशी झाली. तीन डॉक्टरांनी लाखोंचा खर्च सांगितला. गरिबीने वडील हतबल झाले. कायमच्या अंधत्वाची भीती उभी ठाकली. शाळेच्या संस्था प्रमुखांच्या नजरेत ही बाब आली. त्यांनी खर्च उचलला अन् शस्त्रक्रिया झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com