loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्वासनाचा पडला विसर
Ajit Kale Demands Loan Waiver Fulfillment: जिल्हा बॅंक शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. ऊस कारखानदार ऊस भावात शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सत्ताधारी पक्षाला विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर पडला आहे.
Ajit Kale: Government has forgotten its promise; loan waiver is every farmer’s right.Sakal
टाकळीभान : कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो मिळेपर्यंत शेतकरी संघटनेने सुरु केलेला लढा सुरुच राहणार असल्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी दिला.