

Long queues and rising concerns as LPG shortage leaves thousands waiting for cylinders in Ahilyanagar.
sakal
-गोरक्षनाथ बांदल
अहिल्यानगर: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाच्या दुष्परिणामाची भीषणता दिवसेंदिवस तीव्र होत आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे; परंतु नागरिकांचा गॅसचा साठा करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे एक लाख ९ हजार ७६१ गॅस ग्राहक प्रतीक्षा यादीवर आहे.