Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

Commercial LPG cylinder Shortage Affects Hotels in Sangamner: गॅस तुटवड्याच्या भीतीने संगमनेरमध्ये नागरिकांची गर्दी; हॉटेल व्यावसायिक संकटात
Gas Supply Crisis in Sangamner: Hotels Struggle as Commercial Cylinders Run Short

Gas Supply Crisis in Sangamner: Hotels Struggle as Commercial Cylinders Run Short

sakal

Updated on

संगमनेर: इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात गॅसचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीने शहरात नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा नसतानाही नागरिक पुन्हा गॅस मिळेल की, नाही या चिंतेने गॅस एजन्सीबाहेर सिलिंडर भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com