Bhaskargiri Maharaj’s Mother Passes Away: महंत भास्करगिरी महाराजांना मातृशोक; सरुबाई पेसोडे यांचे निधन, पुरोहितांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार

Traditional Hindu last rites Rituals Maharashtra News: देवगड येथील गुरुदेव दत्त पिठाचे महंत भास्करगिरी महाराज यांना मातृशोक; ९९ वर्षीय सरुबाई पेसोडे यांचे अल्प आजाराने निधन, प्रवरा तीरावर पुरोहितांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार
Last rites of Sarubai Pesode performed with Vedic chants and traditional rituals.

Last rites of Sarubai Pesode performed with Vedic chants and traditional rituals.

sakal

Updated on

सोनई : देवगड येथील गुरुदेव दत्त पिठाचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९९) यांच्या अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. बालब्रम्हचारी भास्करगिरी महाराज व पिंप्राळा येथील शेतकरी मधुकर पेसोडे यांच्या त्या मातोश्री होत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com