Sakalai Water Scheme: मंत्रिमंडळाचा निर्णय! साकळाई पाणी योजनेला मंजुरी, १२३४ कोटींच्या निधीची तरतूद, नगर, श्रीगोंदे तालुक्यांतील गावांना लाभ..

Maharashtra Cabinet Clears Major Water Supply Project for Nagar District: ३० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; १,२३४ कोटींच्या साकळाई उपसा सिंचन योजनेमुळे नगर-श्रीगोंदे तालुक्यातील ३२ दुष्काळी गावांना पाणी, ९,६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
₹1234 Crore Sanctioned for Sakalai Water Scheme; Villages to Benefit

₹1234 Crore Sanctioned for Sakalai Water Scheme; Villages to Benefit

sakal

Updated on

अहिल्यानगर: श्रीगोंदे आणि अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांसाठी साकळाई उपसा सिंचन योजनेस आज (ता.१) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. १ हजार २३४ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद केली असून चार वर्षांत योजना पूर्ण केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com