ऐतिहासिक घोषणा! 'किल्ल्यांच्या सन्मानाने भाजपचा जल्लोष'; १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

UNESCO Honour for 12 Indian Forts: घोषणेमुळे या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर संरक्षण, संवर्धन आणि अभ्यासासाठी नवी दारे उघडली आहेत. भविष्यातील पिढ्यांना शिवकालीन वैभव प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी हा निर्णय अत्यंत मोलाचा आहे.
A proud moment: 12 forts from Maharashtra receive UNESCO World Heritage status, symbolizing India's rich history and cultural legacy. BJP leaders express joy over the international recognition.
A proud moment: 12 forts from Maharashtra receive UNESCO World Heritage status, symbolizing India's rich history and cultural legacy. BJP leaders express joy over the international recognition.Sakal
Updated on

कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या ठिकाणांहून इतिहास घडवला, अशा १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची ऐतिहासिक घोषणा म्हणजे महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण आहे. या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com