Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Timeline of Ahilyanagar pipeline project: अहिल्यानगरात घरगुती गॅसपुरवठ्याला वेग; शासनाच्या आदेशानंतर पाइपलाइन प्रकल्पाला हिरवा कंदील, खोदकामदर व नुकसानभरपाईवर तोडगा निकाली
Big Relief for Ahilyanagar Residents as Gas Pipeline Gets Green Signal

Big Relief for Ahilyanagar Residents as Gas Pipeline Gets Green Signal

sakal

Updated on

अहिल्यानगर: नगरकरांची अनेक वर्षांची पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस पुरवठ्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. महापालिका आणि गॅस पाइपलाइनचे काम करणारी कंपनी यांच्यात खोदाईच्या दरावरून मतभेद सुरू झाले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सुरू झालेले हे काम ठप्प झाले होते. दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गॅस पाइपलाइनचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे नगर शहरातील गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com