RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Anna Hazare protest called off after RTI rule suspension: माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमावलीला स्थगिती देत मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारे यांच्या मागण्यांचा मान राखला; राळेगणसिद्धीत जल्लोष, ग्रामस्थांनी लोकशाही विजयाचा जल्लोष केला.
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules

Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules

esakal

Updated on

-मार्तंड बुचुडे,

पारनेर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांची दखल घेत माहितीचा अधिकार कायद्याशी संबंधित १२ जून २०२६ रोजी राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीला राज्य सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारे यांच्या मागण्यांची दखल घेतल्याने राळेगणसिद्धीत आनंदाचे वातावरण निर्माण झाळे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com