Maharashtra Rain: भंडारदरा’नंतर निळवंडेही ओव्हर-फ्लो, उजणी १०० टक्के; नद्यांमध्ये विसर्ग वाढला

Heavy Rain Fills Bhandardara Nilwande and Ujani: भंडारदरा व निळवंडे धरणे ओव्हरफ्लो, उजनी शंभर टक्के भरल्याने प्रवरा-भीमा नदीपात्र तुडुंब; विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy Rain Fills Bhandardara Nilwande and Ujani Dams River Water Discharge Increased Across Maharashtra

Heavy Rain Fills Bhandardara Nilwande and Ujani Dams River Water Discharge Increased Across Maharashtra

sakal

Updated on

अकोले: भंडारदरा धरणानंतर आता निळवंडे धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रवरा खोऱ्यात जलसमृद्धीचे चित्र निर्माण झाले आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने रविवारी सायंकाळपासून निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सुमारे ८ हजार ५०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com