Sangamner: पहलगाम घटनेचा महायुतीकडून निषेध; केंद्र सरकारने अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाई करुन धडा शिकवावा..

भ्याड हल्ल्याचा संगमनेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.२३) बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरत जोरदार घोषणाबाजी करून या हल्ल्याचा जाहीर शब्दामध्ये निषेध केला.
Mahayuti leaders protest against the Pahalgam terror attack, demand action from the Centre.
Mahayuti leaders protest against the Pahalgam terror attack, demand action from the Centre.Sakal
Updated on

संगमनेर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार केले. या भ्याड हल्ल्याचा संगमनेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.२३) बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरत जोरदार घोषणाबाजी करून या हल्ल्याचा जाहीर शब्दामध्ये निषेध केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com