

Bills Raised Without Laying Pipelines? Jal Jeevan Mission Under Scanner in Maharashtra
sakal
संगमनेर : जलजीवन मिशन योजनेच्या कामांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ज्या गावांमधून तक्रारी आल्या आहेत, त्या ठिकाणी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि स्वतंत्र यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून कामांची पाहणी करून अहवाल सादर करण्यात येईल. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये पाईप न टाकताच बिले काढल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.