

Deputy SP Shirish Vamne crackdown on liquor racket
sakal
Illegal Liquor Seized Parner : पठारवाडी (ता. पारनेर) येथील शिवारात असलेल्या गावठी दारूची भट्टी ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने या पथकाने केलेल्या कारवाईत १८ लाख ६६ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.