
Women’s leadership strengthens as Shrirampur’s reservation draw changes local political dynamics.
Sakal
-महेश माळवे
श्रीरामपूर : पंचायत समितीच्या आठ गणांसह जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत पारंपरिक राजकीय प्रस्थापितांना धक्का बसला असून, महिला उमेदवारांना मोठी संधी निर्माण झाली आहे. पंचायत समिती सभापतिपद यापूर्वीच सर्वसाधारण व्यक्तीसाठी घोषित झाले असले, तरी गणांचे आरक्षण हे समीकरणे बदलणारे ठरले आहे.