Ahilyanagar Suicide Case : 'गळफास घेऊन एकाने संपवले जीवन'; पत्नीची दवाखान्यात नेहण्यासाठी लगबग, कारण गुलदस्त्यात..
Ahilyanagar Man Commits Suicide : पत्नी प्रियंका वाघ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे घोषित केले.
अहिल्यानगर : घराच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेऊन ३८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. २१) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील शिलाविहार कॉलनी येथे घडली. महादेव शिवाजी वाघ असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.