Ahilyanagar Accident: निकामी समजून बॉम्ब उचलला अन् जीव गमावला; लष्करी सराव क्षेत्रात भीषण स्फोटात शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

Ahmednagar police investigate deadly military shell blast incident: लष्करी सराव Goat herder killed after unexploded bomb blast in Ahmednagar: क्षेत्रातील न फुटलेल्या बॉम्बला निकामी समजण्याची घातक चूक; शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मजुराचा जागीच मृत्यू, एक शेळी ठार, दुसरी जखमी
Shepherd Loses Life in Massive Explosion After Handling Unexploded Bomb

Shepherd Loses Life in Massive Explosion After Handling Unexploded Bomb

sakal

Updated on

नगर तालुका: खारे कर्जुने (ता. नगर) शिवारात लष्करी सरावादरम्यान न फुटलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट होऊन शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १०) दुपारी घडली. या स्फोटात एक शेळीही मृत्युमुखी पडली असून, आणखी एक शेळी जखमी झाली आहे. संजय दशरथ गायकवाड (वय ५२, रा. खारे कर्जुने, ता. नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com