

Road Rage Escalates as Honking Leads to Stabbing Incident
sakal
पारनेर : पारनेर बाजार समितीच्या आवारात कांदा गोण्या खाली करून मोकळ्या वाहनाचे वजन करण्यासाठी जात असताना रस्त्यात उभ्या असले व्यक्तींना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले असता त्याचा राग आल्याने संबंधिताने चालकास चाकूने भोसकले.