Greenfield : ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत सकारात्मक चर्चा; निलेश लंके यांनी घेतली मंत्री गडकरी यांची भेट

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याशी थेट आणि सुलभ संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे असल्याचे खासदार लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.
"Nilesh Lanke meets Minister Gadkari for a positive discussion on the Greenfield Highway project, advancing infrastructure plans."
"Nilesh Lanke meets Minister Gadkari for a positive discussion on the Greenfield Highway project, advancing infrastructure plans."Sakal
Updated on

अहिल्यानगर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाढलेली वाहतूक लक्षात घेता नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सकारात्मक आहेत. या महामार्गासाठी मंत्री गडकरी अनुकूल आहेत, अशी माहिती खासदार लंके यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com