Minor Girl Abducted: कॉलेजला जाताना अल्पवयीन मुलीच अपहरण; राहुरी तालुक्यात खळबळ, रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलात अंधारात काय घडलं!

Minor girl Abducted Near Ramshej Fort forest Area: रामशेज किल्ल्यानजीक जंगलात पोलिसांची धडक कारवाई; अपहृत मुलीची सुटका
Kidnapping Case Sparks Tension in Rahuri Taluka; Police Launch Probe

Kidnapping Case Sparks Tension in Rahuri Taluka; Police Launch Probe

Sakal

Updated on

राहुरी : तालुक्यातील एका गावातून कॉलेजला जाताना एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह मदत करणारे इतर दोन असे एकूण तीन जणांना अवघ्या पाच दिवसांत पोलिसांनी अटक केली. नाशिक जिल्ह्यात रामशेज किल्ल्यानजीक जंगलात काल रात्री मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. आज तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com