Parner Crime: अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार; पारनेरमधील धक्कादायक प्रकार, लहाण बहिणीला पाच जणांनी रस्त्यात अडवलं अन्..

Minor girl Assault case in Parner Ahmednagar District: पारनेरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
Disturbing Case in Parner: Two Accused in Minor Assault Case, Sister Stopped by Group

Disturbing Case in Parner: Two Accused in Minor Assault Case, Sister Stopped by Group

sakal

Updated on

पारनेर: ओळखीचा गैरफायदा घेत एकाने अल्पवयीन (वय १५) मुलीवर अत्याचार केला. याबाबत बदनामी करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्रानेही त्या मुलीवर अत्याचार केला. तसेच याच पीडित मुलीच्या १३ वर्षीय बहिणीशी पाच जणांच्या टोळक्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com