Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

Heinous Assault Case: Minor Girl Pregnant, Father and Hotel Operator Booked: साडेतेरा वर्षीय मुलीवर वडील व हॉटेलचालकाकडून वारंवार लैंगिक अत्याचार; आरोग्य तपासणीत तीन महिन्यांचा गर्भधारणा उघड, दोघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
Outrage in Jamkhed as Minor Girl Assaulted, Accused Include Father and Hotel Owner

Outrage in Jamkhed as Minor Girl Assaulted, Accused Include Father and Hotel Owner

sakal

Updated on

जामखेड: तालुक्यात वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने व एका हॉटेलचालकाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या बापासह हॉटेलचालकास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com