

Panic in Akole as ATS Investigates Alleged Pakistani App Connection
sakal
अकोले: अकोले तालुक्यातील वारंघुशी गावातील एका तरुणाची दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. संबंधित तरुणाचे पाकिस्तानी गुन्हेगारी संघटनेशी संबंधित ॲपशी संपर्क आल्याचा संशय एटीएसच्या पथकाने व्यक्त केला होता. परंतु तरुणाच्या चौकशीत कोणताही गैरप्रकार आढळून न आल्याने त्याला सोडून देण्यात आले.