Bhide Guruji: वारकरी संप्रदायाचा वारसा जपावा: भिडे गुरुजी; आमदार जगताप यांची सदिच्छा भेट
Bhide Guruji Emphasizes Warkari Tradition: जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे भिडे गुरुजींचे पाय धुऊन व फुलांच्या पायघड्या अंथरुण स्वागत केले, तसेच जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सुवर्णा जगताप व माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी औक्षण केले.
MLA Jagtap Meets Bhide Guruji, Discusses Warkari Heritage and CultureSakal
अहिल्यानगर: वारकरी संप्रदाय जपणाऱ्या जगताप कुटुंबासारखा वारसा सर्व राजकीय नेत्यांनी जपावा, अशा भावना ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केली.