
कर्जत /जामखेड : जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी देताच हे महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी फिल्डिंग लावली आहे. यासाठी त्यांनी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.