Akole illegal liquor: अकोलेत अवैध दारूविक्रीवर आमदारांचा थेट ‘ॲक्शन मोड’; पोलिसांना कारवाईचे आदेश, महिलांच्या तक्रारीनंतर आमदारांचा पुढाकार

Illegal liquor outlets in rural Maharashtra targeted after public outrage: अवैध दारूविक्रीवर आमदार लहामटे दाम्पत्याचा धडक मोर्चा; गावोगावी अचानक पाहणी, पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश
Political Intervention in Akole: MLA Steps In to Stop Illegal Liquor Sales

Political Intervention in Akole: MLA Steps In to Stop Illegal Liquor Sales

sakal

Updated on

अकोले : तालुक्यात अवैध दारू विक्रीच्या तक्रारी सातत्याने येत असताना पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. किरण लहामटे आणि त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांनी स्वतः पुढाकार घेत तालुक्यातील मेहंदुरी, इंदोरी व निंबरळ, राजूर, अकोले परिसरातील अवैध दारूविक्री केंद्रांवर जात पोलिस प्रशासनाला कारवाईस भाग पाडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com