Maharashtra Assembly News: आमदार विक्रम पाचपुते विधानसभेत धुरंधर; जिव्हाळ्याचे प्रश्‍न सातत्याने मांडत राज्यात ठरताहेत प्रभावशाली!

Vikram Pachpute influential leader in state legislature: विधानसभेत विक्रम पाचपुते यांची प्रभावी उपस्थिती; जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्यात आघाडीवर
Vikram Pachpute Raises Key Public Issues Consistently in State Assembly

Vikram Pachpute Raises Key Public Issues Consistently in State Assembly

sakal

Updated on

देवदैठण : श्रीगोंदे तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पहिल्याच कार्यकाळात महाराष्ट्र विधानसभेत सक्रिय आणि अभ्यासू आमदार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात सातत्याने मांडत त्यांनी अल्पावधीतच प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे. विविध लक्षवेधी सूचनांद्वारे राज्यातील, तसेच स्थानिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com