Ahilyanagar News:'मुख्यमंत्र्यांकडून मायेचे पांघरूण'; नेवासे परिसरात ३० हजार वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप

Monsoon Blessings: नेवासे येथून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यातील वारकरी व रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करीत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण म्हणून तीस हजार रेनकोटचे वितरण करण्यात आले.
Cover of Compassion”: Raincoats Distributed to 30,000 Warkaris by Chief Minister
Cover of Compassion”: Raincoats Distributed to 30,000 Warkaris by Chief MinisterSakal
Updated on

सोनई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीनिमित्त निर्मलवारी उपक्रमांतर्गत पुण्यातील समन्वयक संदीप जाधव यांच्या माध्यमातून नेवासे येथून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यातील वारकरी व रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करीत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण म्हणून तीस हजार रेनकोटचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छांचा निरोप ऐकून व त्यांनी पाठविलेले मायेचे पांघरूण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद देणारे ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com