kidney Transplant: आईने मुलाला, बहिणीने भावाला दिले जीवनदान; प्रवरा रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण यशस्वी, उल्लेखनीय कामगिरी!

Expert Doctors perform successful organ transplant surgeries in Loni: प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; आई व बहिणीच्या अवयवदानातून ग्रामीण रुग्णांना नवसंजीवनी
Family Organ Donation Gives New Lease of Life to Two Patients in Maharashtra

Family Organ Donation Gives New Lease of Life to Two Patients in Maharashtra

sakal

Updated on

कोल्हार : लोणी (ता. राहाता) येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने ग्रामीण भागातील दोन रुग्णांना नवसंजीवनी देत आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण कार्य केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू असलेल्या अवयव प्रत्यारोपण केंद्रात एका आईने आपल्या ३६ वर्षीय मुलाला, तर एका बहिणीने आपल्या ४८ वर्षीय भावाला मूत्रपिंड दान केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com