MP Chhatrapati Shahu Maharaj
sakal
पारनेर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष करून चालणार नाही, तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे, असा प्रभावी संदेश खासदार छत्रपती शाहु महाराज यांनी रविवारी किल्ले भुदरगड येथे दिला.