Nilesh Lanke: वैद्यकीय महाविद्यालय शहरात व्हावे: खासदार नीलेश लंके; अन्यथा आंदोलनाचा इशारा, नेमकं काय म्हणाले ?

अरणगाव (ता. नगर) येथील टीबी सेंटरची ३०-३५ एकर जागा आहे. अहिल्यानगर महापालिकेची पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तलावाजवळ मोठी जागा आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय केले पाहिजे.
MLA Nilesh Lanke
MLA Nilesh Lanke Sakal
Updated on

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवाज उठविला आणि सतत पाठपुरावा केला. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. शहर परिसरातच हे महाविद्यालय झाले पाहिजे; अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com