mp nilesh lanke and rakesh kishor
sakal
पारनेर - देशाचे सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्लीत गुरूवारी वकील राकेश किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन संविधानाची प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भेट दिले.