

Rahuri Bypoll: Congress to Lead, MVA to Fight United
sakal
अहिल्यानगर: राहुरी-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहे. येथे काँग्रेसकडूनच उमेदवार दिला जाईल, अशी स्पष्टोक्ती माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात केली.