
नगर तालुका : नगर तालुक्यातील शेंडी, धनगरवाडी, निंबळक बायपास रोड, देहरे ग्रामपंचायत समोर, पिंपळगाव माळवी, नागापूर एमआयडीसी, एमआयडीसीसह सात गावठी हातभट्टी दारुअड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २१ हजार २० रुपये किमतीची दारू जप्त केली.