नेवासे तालुका हादरला! 'सदस्यांच्या छळाला कंटाळून पदाधिकाऱ्याने जीवन संपवले'; शिक्षण संस्थेच्या सहा सदस्यांवर गुन्हा, चिठ्ठीत काय दडलयं?

Shocking Incident in Nevasa: खरवंडी येथील व्यावसायिक केशव थोरात यांनी सोमवारी (ता. १०) राहत्या घराजवळील शेडमध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता.
Nevasa Taluka Stunned as Education Board Official Dies by Suicide; Six Accused Under FIR

Nevasa Taluka Stunned as Education Board Official Dies by Suicide; Six Accused Under FIR

sakal
Updated on

सोनई : खरवंडी (ता. नेवासे) येथील केशव आनंदा थोरात यांच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून जबाजी गणपत फाटके यांच्यासह समता शिक्षण संस्थेतील सहा सदस्यांवर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com