

Against All Odds: Akshada Pawase Secures First Rank with 94.40% in SSC Exam
sakal
संगमनेर: जिद्द, मेहनत आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल, तर यश नक्कीच मिळते, याचे प्रेरणादायी उदाहरण संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवड विद्यालयाच्या विद्यार्थिनी अक्षदा विकास पावसे हिने दाखवून दिले आहे.