Nilesh Lanke: शिक्षकांच्या बदली-पदोन्नतीतील अनियमिततेवरून नीलेश लंके आक्रमक; शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

Nilesh Lanke Stages Sit In at Education Officers Office: शिक्षणाधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा! शिक्षकांच्या प्रश्नांवरून नीलेश लंकेंचा ठिय्या
Ahilyanagar Zilla Parishad Education Department Faces Questions Over Teacher Transfers Promotions and Alleged Administrative Irregularities

Ahilyanagar Zilla Parishad Education Department Faces Questions Over Teacher Transfers Promotions and Alleged Administrative Irregularities

sakal

Updated on: 

अहिल्यानगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली, पदोन्नती आणि अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमितता, नियमबाह्य निर्णय आणि प्रशासकीय मनमानीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आज दुपारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. रात्री उशिरापर्यंत त्यांचे आंदोलन सुरू होते.

Loading content, please wait...