

MLA Amol Khatal interacting with citizens during a public meeting.
sakal
संगमनेर: एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाला, हेच काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळेच जाणीवपूर्वक माझी व्यक्तिगत बदनामी करून विकासकामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मायबाप जनता माझ्या आणि महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी असून, जनतेच्या विश्वासावर मी काम करत राहणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.