shri shetra pratikashi parnersakal
अहिल्यानगर
Parner News : पारनेर येथे होणार आता 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन
पारनेर येथे 12 ज्योतिर्लिंगांचे तीर्थ स्थळे असल्याने पारनेरला श्री क्षेत्र प्रतिकाशी असेही संबोधले जाते.
पारनेर - पारनेर येथे 12 ज्योतिर्लिंगांचे तीर्थ स्थळे असल्याने पारनेरला श्री क्षेत्र प्रतिकाशी असेही संबोधले जाते. श्री पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन क्यूआर कोड गुगलवर सर्च करून आता ते सोपे झाले आहे.
