Bribery Case: महामार्गात गेली शेतजमीन, शेतकऱ्याला भरपाईचे पैसे देण्यासाठी मागितले १ लाख २० हजार; महसूल सहाय्यकासह कंत्राटी कर्मचारी जाळ्यात

ACB trap against officials demanding ₹1.2 lakh bribe: भूसंपादन भरपाईसाठी कोटींची रक्कम मंजूर; एफटीओ देण्यासाठी महसूल सहाय्यकाकडून १.२० लाखांची लाच मागणी उघड
Farmer Asked to Pay ₹1.2 Lakh to Receive Land Acquisition Compensation; Two Held

Farmer Asked to Pay ₹1.2 Lakh to Receive Land Acquisition Compensation; Two Held

sakal

Updated on

अहिल्यानगर : भूसंपादनापोटी मंजूर झालेले पैसे देण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक मंगेश विजय डुमणे (तत्कालिन नेमणूक उप विभागीय कार्यालय, श्रीगोंदे- पारनेर विभाग) व कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com