
अहिल्यानगर : पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील शेतकऱ्यांचा रस्त्याचा चार वर्षांपासून प्रलंबित होता शेतकरी महादेव भोसले, गोरक्षनाथ भोसले आदीं शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे अर्ज केला. तहसीलदार. प्रांताधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिल्याने कृषी दिनी महसूल अधिकारी, पोलिस प्रशासनाने रस्ता खुला करून दिला.