दुर्दैवी घटना! 'पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू'; कर्तव्यावर असताना काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश

On-Duty Police Officer Succumbs to Cardiac Arrest : घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी रुग्णालयात भेट दिली. तळपे हे डोळासणे येथील रहिवासी असून, त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा, एक बहीण, असा परिवार आहे.
Maharashtra Cop Dies of Heart Attack on Duty; Emotional Scene at Home
Maharashtra Cop Dies of Heart Attack on Duty; Emotional Scene at HomeSakal
Updated on

अकोले : अकोले पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल किशोर लक्ष्मण तळपे (वय ४०) यांचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तळपे हे अकोले पोलिस ठाण्यात मागील चार वर्षांपासून कार्यरत आहेत. ब्राह्मणवाडा बीटचे अंमलदार असलेले तळपे हे आज ड्यूटीवर असताना दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com