Vijay Pawar: कांदा प्रश्‍नात लक्ष घाला: बाजार समितीचे संचालक विजय पवार; खासदार शरद पवार यांची घेतली भेट

Onion price concerns: गेल्या चार ते पाच वर्षांपासून कांदामालास बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. वाढती महागाई, खते व औषधे, तसेच मजुरीचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्च हा प्रती एकर ७० ते ८० हजार होत आहे.
Vijay Pawar, director of the market committee, meets Sharad Pawar to address Maharashtra’s critical onion price issue.

Vijay Pawar, director of the market committee, meets Sharad Pawar to address Maharashtra’s critical onion price issue.

Sakal

Updated on

पारनेर: कांदा निर्यातीच्या धोरणात सुत्रता आणून निर्यात वाढवावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा त्यासाठी केंद्र शासनास अवगत करण्याचे निवेदन पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com