
A heart-wrenching sight — a farmer using a rotavator to destroy his onion crop after market prices crashed.
Sakal
संगमनेर: कांदा काढला, पण चांगला भाव नसल्याने बाजारात विकायला नेलाच नाही...एवढ्या कष्टाने घेतलेलं पीक शेवटी रोटाव्हेटरखाली गाडावं लागलं. सरकार कुठं आहे? दिवाळी तरी कशी साजरी करायची? अशा शब्दांत पेमरेवाडी (ता. संगमनेर) येथील शेतकरी सखाराम डोंगरे यांनी आपली व्यथा मांडली.